
चिखली तहसील कार्यालयात शेतकऱ्यांसाठी महसूल ग्रंथालय. .तहसिलदार यांचा नाविण्यपुर्ण उपक्रम. . आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते उदघाटन.
चिखली ( प्रताप मोरे ) : – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शभर दिवस कृती आराखड्या अंतर्गत तहसीलदार संतोष काकडे यांनी नाविण्यपुर्ण उपक्रम राबवीत आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते तहसील कार्यालयात शेतकऱ्यांसाठी […]

मातृतिर्थ सिंदखेडराजाचा भूमिपूत्र ॲड.अनिकेत यांची दिवाणी न्यायधिश पदी निवड
बुलडाणा/ रामदास कहाळे- महाराष्ट्र लोकसेवा (एमपीएससी) आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग- २०२० या परीक्षेचा निकाल नुकताच शनिवार २९ मार्च रोजी जाहीर झाला. त्यात मातृतिर्थ […]

सरस्वती येथे पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे उद्घाटन
बिबी / भागवत आटोळे लोणार पंचायत समिती अंतर्गत येत असणाऱ्या सरस्वती गावामध्ये नुकतेच पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने सरपंच ज्ञानेश्वर कडाले विवेक कडू कड ग्रा गु […]

विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गो-हे यांच्या कडून एक वही एक पेन अभियानचे कौतुक
मुंबई/ रामदास कहाळे समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची भीमजयंती शैक्षणिक भीम जयंती साजरी करण्याचे आवाहन केले […]

बुलढाणा येथे 27 मार्च रोजी स्मुर्तीशेष पद्मश्री डॉ गंगाधर पानतावणे यांचा आठवा स्मुर्तीदिनाचे आयोजन
बुलढाणा/रामदास कहाळे डॉ पानतावणे यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी साहित्य,सांस्कृतिक, वैचारिक चळवळीसाठी निष्ठेने आणि समर्पितपणे कार्य केले.अस्मितादर्श या वाड:मयीन नियताकालिकाद्वारे अन्यायग्रस्त शोषिताच्या व्यथा वेदनेला साहित्यद्वारे शब्दरूपात व्यक्त होण्यासाठी प्रकाशित होण्यासाठी संधी […]

बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाकरिता सिंदखेडराजात बैठक दिनांक 2 एप्रिलला भव्य शांती मार्च
सिंदखेड राजा/ रामदास कहाळे पंचायत समिती च्या जिजामाता सहभागृहामध्ये तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणारे बौद्ध समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये दिनांक 2 एप्रिल ला सिंदखेडराजा शहरात बुद्धगया […]

शरद नागरे सर यांचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळा उमरद येथे उत्साहात साजरा
सिंदखेड राजा / अक्षय उबाळे जुनी पेन्शन हक्क संघटना महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरद येथे कार्यरत असलेले स्वभावाने दिलदार व शाळेमध्ये अतिशय कोणत्याही कार्यक्रमात अग्रेसर […]

बुद्धिस्ट फाऊंडेशन औरंगाबादच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक संपन्न !
छत्रपती संभाजीनगर /रामदास कहाळे बौध्दधम्म चळवळ गतीमान करण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘ बुद्धिस्ट फाऊंडेशन औरंगाबाद ‘ या संघटनेची महत्वाची बैठक आज सायंकाळी संपन्न झाली. फुले-आंबेडकरी अभ्यास समूह कार्यालय औरंगाबाद येथे […]

छावा संघटनेच्या निवेदनाची तसीलदार यांनी घेतली दखल महाडीबीटी कॅम्प राबविण्याबाबत अखिल भारतीय छावा संघटनेला तहसीलदार अजित दिवटे यांनी दिले आश्वासन!
सिंदखेड राजा /रामदास कहाळे आज दिनांक २०/०३/२०२५ रोजी तहसीलदार यांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांनसाठी महाडीबीटी कॅम्प राबवन्याबावत अशोक राजे जाधव […]