By vruttamasternews.com

Showing 10 of 327 Results

सिंदखेडराजा येथे सर्वधर्मीय प्रतीक हजरत दस्तगीर बाबांचा उरूस व मोफत कर्करोग तपासणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

सिंदखेडराजा (दि. २६ व २७ डिसेंबर): सर्वधर्मीय प्रतीक हजरत गौस-ए-आझम दस्तगीर बाबांचा ४५ वा वार्षिक राष्ट्रीय एकता आणि सर्वधर्मसमभाव सोहळा प.पु.गुरुवर्य अल्हाज असदबाबा यांच्या स्मृति पित्यर्थ येत्या गुरुवारी व शुक्रवारी […]

भाजपा नेते देवानंद सानप यांचा त्यांच्या चाहत्यांकडून गरजवंत महिलांना किराणा किट व साडी चोळी वाटुन वाढदिवस साजरा

दुसरंबीड/ प्रतिनिधी पत्रकार,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवानंद सानप यांचा आज दि २२ डिसेंबर रोजी ठिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक संघटनेच्या व पत्रकार संघटनेच्या वतीने सिंदखेडराजा मतदार संघात दुसरबीड तढेगाव […]

कर्मचारी अधिकारी यांचा अनुशेष भरून बिंदू नामावली सह प्रवर्गातील आरक्षण भरा

सिंदखेड राजा/ रामदास कहाळे राज्यातील कामगार कर्मचारी व अधिकारी यांचा अनुशेष त्वरित भरून काढावा व बिंदू नामावलीनुसार निर्देशित केलेल्या त्या त्या प्रवर्गातील धोरण विहित केलेल्या आरक्षण टक्केवारीचा अवलंब करण्यात यावे […]

बहुजन साहित्य संघाचे संमेलन मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे संपन्न होणार, – ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे

सिंदखेड राजा (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र ही संत, साहित्यिक व कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात की, या महाराष्ट्राच्या मातीत अनेक प्रकारची रत्ने सापडतील फक्त ती माती ढवळण्याची […]

बाबासाहेब जाधव व विमल जाधव यांनी सोनोशीच्या नालंदा बुध्दविहारास धम्मदान दिले. 

मातृतिर्थ सिंदखेड राजा /प्रतिनिधी  तालुक्यातील ग्राम सोनोशी येथील नालंदा बुध्द विहारास आंबेडकरी चळवळीचे नेते त्यागमृर्ती स्मृतीशेष नागोराव जाधव (गुरूजी) यांचे चिरंजीव रिपाई आठवले चे जिल्हासंपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव व […]

अवैध वाळू उत्खनन व वाहतूकबाबत तो शासन निर्णय पारित करा  सामाजिक कार्यकर्ते खरात यांचे मुख्यमंत्री यांच्या सह मंत्र्यांना निवेदन 

देऊळगाव राजा : राज्यभरात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात महसूल,पोलीस आणि परिवहन विभागाची संयुक्त जबाबदारी निश्चित करून शासनाच्या महसूल रुपी उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उपरोक्त तीनही विभागाच्या संयुक्त मासिक […]

शहीद नायक प्रदिप साहेबराव मांदळे यांना विविध कार्यक्रम राबवून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

सिंदखेडराजा/ प्रतिनिधी पळसखेड चक्का तालुका सिंदखेड राजा येथे शहीद नायक प्रदिप साहेबराव मांदळे यांच्या शहीद दिनानिमित्ताने म्हणजेच चतुर्थ पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 15 डिसेंबर 2020 रोजी प्रदिप साहेबराव मांदळे […]

परभणी च्या घटनेचा चिखली तहसीलदार याना आर पि आय आठवले गटाच्या वतीने निवेदन

चिखली/ प्रतिनिधी परभणी येथील संविधानाची तोडफोड करणाऱ्या मनुवादी विचार सरणीच्या समाज कंटकाचा जाहिर निषेध…. आरोपीला कडक शासन झालेच पाहिजे.. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरल परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा […]

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्याचे भूमिपुत्र आमदार सिद्धार्थ खरात उद्या जिजाऊ दर्शनासाठी येणार

सिंदखेडराजा/ प्रतिनिधी मातृतीर्थ सिदखेडराजा तालुक्याचे भूमिपुत्र तथा मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधान भवन मुंबई येथे आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांना अभिवादन […]

लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी सगळेजण एकजुटीने प्रयत्न करू: आ. सिद्धार्थ खरात

मेहकर/प्रतिनिधी मेहकर बार असोसिएशन येथे मेहकर लोणार मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थजी खरात यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात म्हणाले […]