
एक होळी पेटली.. देहाची..!स्व कैलाश नागरे यांची आत्महत्या एक आंदोलणच..
देऊळगाव राजा/रामदास कहाळे आज देशभरात होळी हा सण सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो,या दिवशी प्रत्येक गावात सार्वजनिक ठिकाणी आणि प्रत्येकाच्या दारात एक होळी पेटवली जाते.वाईट प्रवृत्ती नष्ट व्हावी व समाजातील […]