बुलडाणा रिपाई आठवलेंच्या वतीने शिवसेना नेते सिडको महामंडळाचे अध्यक्ष आमदार संजय सिरसाठ यांचा बाबासाहेब जाधव यांनी केला सत्कार
बुलडाणा, (प्रतिनिधी)- शिवसेना शिंदे गटाचे नेते सिडको महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रवक्ते संभाजीनगर औरंगाबादचे कार्यसम्राट आमदार यांचा संभाजीनगर औरंगाबाद मधील सतारा परिसर सुधाकर नगर येथे सुधाकर नगरचे युवानेते सामाजीक कार्यकर्ते नितीन […]