
शेतकर्यांच्या फसवणूक प्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करा!. . अंढेरा पोलिस ठाण्यात शेतकर्यांचे ठिय्या आंदोलन
चिखली ( प्रताप मोरे ) : – राज्यातील फडणवीस सरकारने शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते की शेतकर्यांचे कर्ज माफ करू असा फ़ंडा वापरून सरकारने शेतकऱ्यांची मते घेतली होती. परंतु, सरकारने हे […]