महाराष्ट्र

Showing 10 of 49 Results

विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गो-हे यांच्या कडून एक वही एक पेन अभियानचे कौतुक

मुंबई/  रामदास  कहाळे समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची भीमजयंती शैक्षणिक भीम जयंती साजरी करण्याचे आवाहन केले […]

बुद्धिस्ट फाऊंडेशन औरंगाबादच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक संपन्न !

छत्रपती संभाजीनगर /रामदास कहाळे  बौध्दधम्म चळवळ गतीमान करण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘ बुद्धिस्ट फाऊंडेशन औरंगाबाद ‘ या संघटनेची महत्वाची बैठक आज सायंकाळी संपन्न झाली. फुले-आंबेडकरी अभ्यास समूह कार्यालय औरंगाबाद येथे […]

*गायरान धारक शेतकऱ्यांच्या सातबार्या वरील पोट खराबी काढण्यासाठी माहोरा येथील शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन*

माहोरा/ आशिष मोरे तालुका मंठा येथील गायनधारक शेतकऱ्याच्या सातबारावरील पोट खराबी आल्याकारणाने शेतकऱ्यांना शासनाच्या कुठलाही लाभ मिळत नाही उदाहरणार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना बँक क्रोप लोन सौर ऊर्जा शासकीय […]

बौद्ध धम्म परिषदेमध्ये धनगर टाकळी येथील सरपंच उपसरपंच व गावकऱ्यांचा सत्कार….!

पूर्णा परभणी/ प्रतिनिधी 1 फेब्रुवारी 2025 धम्म परिषदेचा दुसरा दिवस दक्षिण कोरिया येथील भिक्खू यांची उपसंपदा धनगर टाकळी येथील बुद्धकालीन पार्श्वभूमी असलेल्या जिल्हा दक्षिण भारतातील गंगा असे संबोधले जात. अशा […]

पालकमंत्री यांच्या सोबत होणाऱ्या प्रशासकीय बैठकीस आपल्या समस्या घेवुन 30 जानेवारी रोजी उपस्थित राहा  —————————————- शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी केले प्रसिद्धी पत्रकातून आव्हान 

यवतमाळ/ प्रतिनिधी   अनुसुचीत जमाती पैकी कोलाम समाज हा आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असुन देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होत असताना कोलाम समाज हा अन्न, वस्त्र, निवारा, याच चिंतेत गुरफटलेला आहे […]

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशची उद्या शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार

मुंबई /मधुकर गवई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) या पक्षाची महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी ची उद्या महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक 18 जानेवरी 2025 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव […]

डॉ. अमजदखान पठाण यांची सर्वधर्म परिषद महाराष्ट्र राज्य संयोजकपदी नियुक्ती: शांततेसाठी एक नवा अध्याय

सिंदखेडराजा /प्रतिनिधी दिल्लीतील प्रतिष्ठित भृगुपीठाधीश्वर श्री सुषील गोस्वामी महाराज (राष्ट्रीय संयोजक सर्वधर्म परिषद दिल्ली ) यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील विदर्भरत्न डॉ. अमजदखान पठाण यांची महाराष्ट्र राज्य संयोजक म्हणून नियुक्ती केली […]

केंद्रीय गृहमंत्री व परभणी पोलीस सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड प्रकरणी सुरेश वाघमारे यांचेवर गुन्हा दाखल प्रकरण “

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानस्पद संसद मध्ये भाषा वापरून खिल्ली उडविली याबद्दल मालवणी मालाड पश्चिम मुंबई येथील आंबोजवाडी माता रमाई भाजी मार्केट ते मालवणी […]

कचरा वेचणाऱ्या मुलीने मागितले बाप बदलणारा मानुस या पुस्तकाच्या मागणीने सर्वच झाले आश्चर्यचकित

पुणे/ प्रतिनिधी पुणे पुस्तक महोत्सवामध्ये पुस्तक खरेदीसाठी जमलेल्या सुशिक्षित, नोकरदार,अधिकारी वाचकांच्या गर्दीमध्ये कोणतरी एक मुलगी कचरा गोळा करते, याकडे कोणाचं लक्ष ही नव्हतं, पण त्या कचरा गोळा करणाऱ्या हातांचं लक्ष […]

संभाजी नगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारचे विरोधात आंदोलन 

संभाजीनगर /प्रतिनिधी  आज राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर राज्य सरकारचे जोरदार आंदोलन करण्यात आले. मा. मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या झालेल्या हत्ते मुळे या संपूर्ण महाराष्ट्र ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल जोरदार […]