नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी शेतात जाण्यासाठी घेतला बैलगाडीचा आधार . . शेतात जावून केले नुकसानीचे स्थळ निरीक्षण.
देऊळगाव राजा प्रतिनिधी ( बुलढाणा ) : – गेल्या तीन दिवसा पासून परतीच्या पावसाने पिकाचे अतोनात नुकसान केले तसेच शेत रस्ते गटारात की गटारात रस्ते अशी परिस्थीती निर्माण झाली परंतु […]