अवैध वाळू उत्खनन व वाहतूकबाबत तो शासन निर्णय पारित करा सामाजिक कार्यकर्ते खरात यांचे मुख्यमंत्री यांच्या सह मंत्र्यांना निवेदन
देऊळगाव राजा : राज्यभरात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात महसूल,पोलीस आणि परिवहन विभागाची संयुक्त जबाबदारी निश्चित करून शासनाच्या महसूल रुपी उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उपरोक्त तीनही विभागाच्या संयुक्त मासिक […]