
महामानवाच्या 134 व्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षा घेऊन करणार अभिवादन विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून महामानवस अभिवादन.
धाड / प्रतिनिधी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025 आयोजित डॉ.प्रविण शंकर बोर्डे (मा.श्रामणेर) यांच्या संकल्पनेतून महामानवास अभिवादन या परीक्षेमध्ये एकूण 101 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला,ज्यामध्ये तीन गट विभागले होते, […]