आदर्श आचारसंहितेचे पालन करा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचे आवाहन
सिंदखेडराजा/ प्रतिनिधी आज निवडणूकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, निवडणूक घोषित होताच सिंदखेड राजा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रा.संजय खडसे यांनी तात्काळ निवडणूक विभागाचे नोडल […]