
दैनिक वृत्तरत्नं सम्राटच पत्रकार धर्मराज बाबर यांच्या वर नगरसेवक गंगाधर वराडे यांनी गुंडांना सोबत घेऊन केली प्राणघातक मारहाण.
अंबड/ प्रतिनिधी:- शहरातील बाबर नगर येथील समाजसेवक व दैनिक वृत्त रत्नं सम्राटचे पत्रकार धर्मराज तात्याराव बाबर यांना १० लाख रुपयांची खंडणीची मागणी करत हॉकी स्टीक आणि लोखंडी गजने प्राण घातक मारहाण […]