Aap Kejriwal : केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत.
Aap ‘आप’च्या खासदार स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Kejriwal यांच्या निवासस्थानाहून त्यांचा माजी स्वीय सहायक बिभव कुमार याला अटक केली. दरम्यान, मारहाणीच्या कथित घटनेनंतर […]