
पालकमंत्री यांच्या सोबत होणाऱ्या प्रशासकीय बैठकीस आपल्या समस्या घेवुन 30 जानेवारी रोजी उपस्थित राहा —————————————- शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी केले प्रसिद्धी पत्रकातून आव्हान
यवतमाळ/ प्रतिनिधी अनुसुचीत जमाती पैकी कोलाम समाज हा आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असुन देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होत असताना कोलाम समाज हा अन्न, वस्त्र, निवारा, याच चिंतेत गुरफटलेला आहे […]