जिल्हा महिला परिचर यानी अनेक वेळा अंदोलन करूनही निवेदन देऊनही कुभंकर्नी सरकारला जाग येईना

देऊळगाव राजा / राजु भालेराव बुलढाणा आई संघटना महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संगीताताई कडाळे यांनी बुलढाणा येथे अर्धवेळ श्री परिचारिका भेटीसाठी आई संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोद भाऊ भोसले हे बुलढाणा या ठिकाणी थेट बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भेटण्यासाठी आले व त्या ठिकाणी जाऊन अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली विनोद भाऊ भोसले व त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी थेट चर्चा करण्यात आली अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बुलढाणा येथे उपस्थित होते येणाऱ्या काळामध्ये अर्धवेळची परिचारिका यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळात उग्र स्वरूपाच आंदोलन देखील करण्यात येईल अशा स्वरूपाचा इशारा या वेळेस विनोद भाऊ भोसले यांनी दिला आला आहे त्यावेळेस अनेक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अर्धवेळ श्री परिचारिका यांची बाजू विनोद भाऊ भोसले यांनी प्रकटपणे मांडली व यांचा पगार 3000 वरून 18000 द्यायला सरकारला काहीही अडचण नाही कारण या महिलांना फक्त तीन हजार रुपयावरती समाधान मानाव लागतं असा सवालही यावेळेस राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट केला आहे त्यामध्ये आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संगीता ताई कडाळे यांनी देखील सरकारला ठणकावून सांगितलेला आहे अरे थोड्या दिवसांमध्ये महाराष्ट्र मध्ये तूर स्वरूपाचा आंदोलन उभे राहणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *