शिलाबई सोनटके यांचा रक्षा विसर्जन सावडन्याचा कार्यक्रम उद्या

.बुलडाणा /प्रतिनिधी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या मौजे पाळा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथील आंबेडकरी चळवळीतील रणरागिणी शिलाबाई हरिभाऊ सोनटक्के यांचे 16.9.2024 रोजी दुर्दैवी निधन झाले असून त्यांचे पासच्यात 2 मुले व 2 मुली व नंतवंडे असा मोठा आप्त परिवार आहे आंबेडकरी चळवळीतील पत्रकार सिद्धार्थ पैठने यांची बहिण शिलाबाई सोनटक्के यांच्या रक्षा विसर्जना निमित्त सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *