बुलढाणा/ प्रतिनिधी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे, यांच्या आदेशानुसार विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या सूचनेनुसार, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष घाटाखाली विजय भाई वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली संघर्ष नायक दिपक भाई केदार यांचे हात बळकट करण्यासाठी संघटण मजबुत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी व पँथरचा प्रवेश व जिल्हा कार्यकारिणी बैठक बुलढाणा येथे पार पडली.
बुलढाणा रेस्ट हाऊस येथे आज दि.२२/९/२४ एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अनेक ज्वलंत मुलभूत प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली असून या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात आढावा घेऊन जिल्ह्यातील अनेक पॅंथरांनी संघटना प्रवेश केला तसेच बुलढाणा घाटाखालील नांदुरा,मोताळा, मलकापूर या तिन्हीही ताललुक्याच्या कार्यकारण्या तयार केल्या ते लवकरच तालुक्या -तालुक्यात बैठका घेऊन जाहीर करण्यात येथील. व बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणी गठीत केली ती लकरच विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले
यांच्याकडे पाठवले जाईल.तसेच बुलढाणा जिल्ह्यातील वाढत्या महिला* *अत्याचाराच्या विरोधात आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षित नसून या संदर्भात ऑल इंडिया पॅंथर सेना मैदानात उतरून महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा उभारणार.आजही महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही परंतु या संदर्भात सरकार कुठलेही कठोर भूमिका घेण्यास तयार नाही. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या विषयावर विस्तृत अशी चर्चा करण्यासाठी व संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करण्यासाठी तसेच बुलढाणा जिल्हा हा पॅंथरमय करण्यासाठी गाव तिथे शाखा ही संकल्पना राबवून गावा-गावांमध्ये समाजाच्या न्याय हक्कासाठी पॅंथर तयार करणे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेचे संघटन वाढवून लढवय्या पॅंथर हा विधानसभेवर पाठवून समाजाच्या न्याय हक्कासाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी, गोरगरिबांच्या मूलभूत प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात विधानसभेत आवाज उठवणारा दलित अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवणारा, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलणारा महाराष्ट्रात वाढत्या बेरोजगारींच्या संदर्भात बोलणारा, आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलणारा, युवक तरुणांच्या प्रश्नावर बोलणारा आपल्या हक्काचा स्वभिमानी नेता जर आज महाराष्ट्रात कोण असेल तर ते दीपक भाई केदार हे आहेत. कारण दिफक भाई केदार नावाचं वादळ काही थांबत नाही म्हणुन अनेक छडयंत्र रचुन दिपक भाई केदार यांना नाकारण्याच काम चालु आहे. त्यामुळे बुलढाणा पँथरांनी एकच निर्धार केलाय की दिपक भाई केदार यांना विधानसभेत पाठवायचे कंबर खचुन जिल्ह्यातील सर्व पँथरांनी कामाला लागावे. अशा या स्वाभिमानी नेत्याला आपण मेकर विधानसभा मतदारसंघातून भरगच्च मताने निवडून आणून विधानसभेवर पाठवण्याची ही आपली जबाबदारी आहे #आता #एकच #लक्ष #मेहकर #विधानसभा #लक्ष त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पॅंथरांनी कामाला लागण्याची नितांत गरज आहे याच अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीला बुलढाणा जिल्ह्यातील शेकोडो कार्यकर्ते , विजय भाई वानखडे जिल्हाध्यक्ष, प्रल्हाद भाई कोलते, तालुकाध्यक्ष, प्रशांत तायडे, जिल्हा सल्लागार, विनोद कळसकर, जिल्हा संघटक, प्रज्ञावंत तायडे, जिल्हाउपाध्यक्ष, सरकटे साहेब बुलढाणा तालुकाध्यक्ष, आकाश हेलोडे, बुलढाणा