देऊळगाव राजा /राजू भालेरावजनसामान्यांच्या व्यथा आपल्या वास्तववादी लेखणीतून मांडणारे. पत्रकार मित्र वसीम शेख यांना दैनिक अजिंक्य भारत तालुका प्रतिनिधी पद मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.शआज पर्यंत आपल्या लेखणीतून गावाचे प्रश्न सोडवणाऱ्या पत्रकार मित्रावर तालुक्याची जबाबदारी येऊन ठेपली असून सदैव त्यांच्या लेखणीतून समाज हिताचे कार्य घडो आणि भाऊने शेतकऱ्याची कुठलाही प्रश्न असो यांनी कुठली अपेक्षा न ठेवता सर्वात अगोदर बातमी प्रसिद्ध होणारी म्हणजे अजिंक्य भारतची ची आदरणीय रविकांत भाऊ तुपकर असो किंवा शेती विषय कुणाचे आंदोलन किंवा कुणाचे प्रश्न असो बातमी प्रसिद्ध होणार म्हणजे होणारच आणि याच कार्याला आमच्या सर्व शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने भाऊला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आणि
हीच सरकार सैलानी चरणी प्रार्थना व त्यांना तालुका प्रतिनिधी पद मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा*