सिंदखेडराजा /प्रतिनिधी दि.१५ फेब्रुवारी रोजी सिंदखेडराजा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अशोक राजे जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव समिती ची बैठक पार पडली,या बैठकीत सर्वानुमते शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवाजीराजे जाधव (मा पंचायत समिती सभापती सिंदखेड राजा) यांनी अध्यक्ष पदासाठी नाव सुचवले असता सर्वांनी एक मताने चंद्रकांत साबळे (मा उपनगराध्यक्ष सिंदखेड राजा) यांची शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली, या प्रसंगी, मधुकर गव्हाड जिल्हा परिषद सदस्य, सतीश काळे,राजु आढावा माजी नगरसेवक,नानाभाऊ ठाकरे,डॉ कळकुंबे मा अध्यक्ष शिवजयंती उत्सव समिती,शिवा दादा पुरंदरे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण वि सेना, डॉ बुरकुल,डॉ कींगर, डॉ मुरकुट,शिवाजी गव्हाड, दीपक कींगरे,ॲड अतुल हाडे, अँडोकेट ठोसरे, मानवतकर सर,नीकस सर ल,अतिश राजेजाधव,गोविंद टेके छावा जील्हाउपाध्यक्ष,
बाळासाहेब शेळके छावा विधासभा अध्यक्ष,नीतीन शेळके,शिवाजी शेळके, विजय कुहीरे,शिवाजी कुहीरे,नंदु खांडेभराड,सागर खांडेभराड,वैजनाथ कुडे मा सरपंच, शिवेंद्र पडोळे,डीगंबर शिंदे,एकनाथ म्हस्के, अर्जुन जाधव,बाबासाहेब पुरंदरे यांच्या सह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.