बिबी/ भागवत आटोळे लोणार तहसील अंतर्गत येत असलेल्या भुमराळा येथील महिला शेतकरी कमल भास्कर भोसले व समाजसेविका सुनिता भांड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमू द केले असे की कमल भास्कर भोसले यांची मालकीचे मौजे भुमराळा शिवारात गट नंबर 94 मध्ये झिरो पॉईंट झिरो एक आर जमीन असुन त्यांनी विहीर खोदकाम करिता विकत घेतलेली आहे माझ्याकडे भुमराळा शिवारात गट 99 मध्ये झिरो पॉईंट साठ आर जमीन असून सदर जमिनी करता मी गट नंबर 94 मध्ये नवीन विहीर खोदकाम करीत असताना गैर अर्जदार मी खोत काम करते त्या ठिकाणी त्यांची कोणत्याही प्रकारची जमीन नसताना सुद्धा सदर गैरहजर हे मला विहीर खोदकाम करू देत नाही बोल ट सदर गैर अर्जदार गुंडृरुतीचे असल्याने मी महिला असल्याने ते मला धमक्या देऊन विहीर खोदकाम करण्यास मज्जाव करत आहे याबाबत मी यापूर्वी तहसीलदार लोणार त्यांच्याकडे चार-१२-२ २5 रोजी गैर अर्जदाराविरुद्ध तक्रार दाखल केली होती तसेच एक तक्रार पोलीस स्टेशन यांच्याकडे सुद्धा केली होती असे असतानाही सुद्धा संबंधित गैर अर्जदारावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही मला माझ्या शेतामध्ये नवीन विहीर काम करायचे आहे तरी संबंधित गैरअर्जदार वर कार्यवाही न झाल्यास आम्ही दिनांक 24 /2/ 2025 रोजी लोणार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे त्यांची सर्व जबाबदारी संबंधित अधिकारी यांची राहील
