बिबी /भागवत आटोळे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त येथील ताज फोटो स्टुडिओ चे संचालक युसुफ पठाण यांच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रम बीबी येथे फळ वाटप करण्यात आले यावेळी प्रामुख्याने ह भ प केशव महाराज बुधवत आसाराम बनकर डॉक्टर किरण गायकी यांच्या हस्ते वृद्ध आश्रमातील ज्येष्ठ महिला पुरुष अल्पो उपहार फळे व मिठाई मान्यवराच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते सखाराम गायकवाड रमेश उबाळे नंदकिशोर गायकवाड गणेश गायकवाड यांच्या व इतर वृद्धाश्रमातील पद अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते
