Buldhana news दीपक दिवटेची डाळिंब फळबागासाठी उत्तम भरारी

https://vruttamasternews.com/buldhana-news-39/

दीपक दिवटेची डाळिंब फळबागासाठी उत्तम भरारी

बुलढाणा/ सिद्धार्थ पैठने

मूळचा दुकानदारी व्यवसायकरत असलेले दुकानदारीक्षेत्रात कार्यमग्न असणारी दिवटे परिवाराने कोनड खुर्द सारख्या ठिकाणी आपला व्यवसाय थाटला खरे! परंतु दुकान एक भाऊ तीन या प्रपंचात प्रपंच हा कात असताना वा या युगात शेतीला जोडधंदा असावा किंवा शेती तंत्रशुद्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जावी असा निर्णय मनाशी ठेवून आपल्या उतरत्या माळरानावर त्यांनी डाळिंब लावण्याचा निर्णय घेतला गावातील शेतकऱ्यांनी डाळिंबाचे पिक पाहतात चांगले उत्पन्न घेत आहेत मग आपण का घेऊ नये हा चंग बांधून दीपक दिवटेंनी डाळिंबाला सुरुवात केली गत वर्षा दोन वर्षात परवडले नाही परंतु आता त्यांच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे ट्याला आलेल्या अडीच तीन एकर शेतीत उदरनिर्वाह कसा करायचा म्हणून विचार करत न बसता इतरही शेतकऱ्यांना प्रेरणादायी व्हावी व उत्तम शेतकरी होऊन उत्तम आपला उदरनिर्वाह करावा असा ठसा त्यांनी गावात उमटवला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *