https://vruttamasternews.com/buldhana-news-41/
नामदार प्रतापराव जाधव केंद्रीय आरोग्य मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते गॅस कनेक्शन वाटप
सिंदखेड राजा /प्रतिनिधी
सिंदखेडराजा श्री वरद इंडियन गॅस एजन्सी च्या वतीने 10 kg,5kg सिलेंडरचे वितरण करण्यात आले त्याचबरोबर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर पंच फायर बॉल रबर ट्यूब यासारख्या वस्तूची वाटप करण्यात आले इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत सरकार एलपीजी विभाग अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम या देशांमध्ये करत आहे नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेले सिलेंडर ग्राहकांनी वापरावे असे आव्हान देखील मंत्री महोदयांनी केले यावेळी गॅस एजन्सीच्या वतीने मंत्री महोदयांना फायर पंच फायर बॉल भेट देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ ठाकरेे, विधानसभा प्रमुख शिवप्रसाद ठाकरेे, तालुकाप्रमुख वैभव देशमुख शहर प्रमुख बालाजी मेहत्रेे , वरद इंडीयन गॅस एजंसी चे संचालक संजय आढाव व राजेंद्र आढाव, अश्विनी राजेन्द्र आढाव , दता सोळुंके , परमेश्वर सोळुंके ऍड निशिकांत राजे जाधव, विलास विघ्ने ,प्रदीप मेहत्रे भानुदास वायाळ, प्रताप आघाव, प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आढाव यांनी केले यावेळी ग्राहकांना 10 kg 5kg सिलेंडर फायर पंच फायर बॉल गॅस लाइटर एप्रोन गॅस शेगडी रबर ट्यूब या साहित्याची वाटप करण्यात आले वरद इंडियन गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली