https://vruttamasternews.com/buldhana-news-635-2/
दुसरबिड शिवारात मलकापूर रोडवर अवैध दारूची टाटा व्हिस्टा गाडी सोडून आरोपी फरार!
मुद्देमाल जप्तीसह, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल.
दुसरबिड/प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस स्टेशनला फिर्यादी पोका/गणेश वारकरी, बनं. 1285 पो.स्टे. किनगांव राजा जि.बुलडाणा, यांनी पो स्टे किनगांव राजा येथे रिपोर्ट दिला की, दिनांक 27/07/2024 रोजी 04/30 वा ते सकाळी 05/00 रोजी च्या दरम्यानकोणीतरी आज्ञात चोरटयाने टाटा व्हिस्टा कार क्र MII 20, BC 2678 मध्ये अ क्र 01) एम डी मॅक्डाल नं 01 अ) बॅच नंबर 390 च्या 90 एम एल एकुन नग 165 किमत 80/- रुपये प्रमाणे 13200/- रुपये, ब) एम डी मॅक्डाॉल नं 01 बॅच नंबर 172 च्या 90 एम एल एकुन नग 100 किमत 80/- रुपये प्रमाणे 8,000/- रुपये, क) एम डी मॅक्डाल नं 01 बॅच नंबर 179 च्या 90 एम एल एकुन नग 100 किमत 80/-रुपये प्रमाणे 8,000/- रुपये, ड) एम डी मॅक्डाॉल नं 01 बॅच नंबर 179 च्या 90 एम एल एकुन नग 100 किमत 80/- रुपये प्रमाणे 8,000/-
रुपये, इ) एम डी मॅक्डाल नं 01 बॅच नंबर 341 च्या 180 एम एल एकुन नग 48 किमत 150/- रुपये प्रमाणे 7200/- रुपये, एफ) एम डी मॅकक्डाल नं 01 बॅच नंबर 134 च्या 180 एम एल एकुन नग 96 किमत 150/- रुपये प्रमाणे 14,4,000/- रुपये, जी) एम डी मॅक्डाल नं
01 बॅच नंबर 69 च्या 180 एम एल एकुन नग 48 किमत 150/- रुपये प्रमाणे 7200/- रुपये, एच) एम डी मॅक्डाल नं 01 बॅच नंबर 407च्या 750 एम एल एकुन नग 12 किमत 600/- रुपये प्रमाणे 7,200/- रुपये अ क्र 02 इंपेरीयर ब्ल्यु अ) इंपेरीयर ब्ल्यु बॅच नंबर 0373 च्या180 एम एल एकुन नग 180 किमत 160/- रुपये प्रमाणे 28,800/- रुपये, ब) इंपेरीयर ब्ल्यु बॅच नंबर 0846 च्या 90 एम एल एकुन नग 100किमत 85/- रुपये प्रमाणे 8500/- रुपये क) इंपेरीयर ब्ल्यु बॅच नंबर 0579 च्या 375 एम एल एकुन नग 24 किमत 320/- रुपये प्रमाणे 7680/- रुपये ड) इंपेरीयर ब्ल्यु बॅच नंबर 0810 च्या 180 एम एल एकुन नग 48 किमत 160/- रुपये प्रमाणे 7680/- रुपयेअ क्र 03 रायल स्टॅग अ) रायल स्टॅग बॅच नंबर 0872 च्या 375 एम एल एकुन नग 24 किमत 360/- रुपये प्रमाणे 8640/- रुपये ब) रायल स्टॅग बॅच नंबर 0774 च्या 90 एम एल एकुन नग 100 किमत 95/- रुपये प्रमाणे 9500/- रुपये अ क्र 04 रायल चॅलेंज अ) रायल चॅलेंज बॅच नंबर 079 च्या 90 एम एल एकुन नग 100 किमत 95/- रुपये प्रमाणे 9500/- रुपये ब) रायल चॅलेंज बॅच नंबर 608 च्या 108 एम एल एकुन नग 30 किमत 108/- रुपये प्रमाणे 5400/- रुपये क) राॉयल चॅलेंज बॅच नंबर 36 च्या 90 एम एल एकुन नग 200 किमत 95/- रुपये प्रमाणे 19000/- रुपये असे एकुन नग 1375 प्रमाणे किंमत 1,69,900/- रुपये चा वरील वर्णनाचा मुददेमाल तसेच जुनी वापरती एक पांढ-या रंगाची टाटा व्हिस्टा कार क्र MH 20 BC 2678 जिची किमत अंदाजे 50,000/- रुपये असा एकुन 2,19,900/- रुपये असा मुददेमाल आज्ञात आरोपीतांनी आज्ञात ठिकाणावरून चोरुन आणला व गाडी बंद पडल्याने सकाळी 04/30 वा ते 05/00 वा सुमारास लोकांना पाहुन गाडी सोडुन पळुन गेले. अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन आज दिनांक 27/07/2024 रोजी पो स्टे अप नं 169/2024 कलम 305 (A)305(C) BNS 2023 सह कलम 65 (अ)(इ)मु प्रो का प्रमाणे दाखल करुन तपासात घेतला आहे. पुढील तपास किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोहेका सुधाकर गवई हे करीत आहे.