ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

बुलढाणा / सचिन खंडारे दिनांक ०३/०९/२०२४ रोजी बदलापूर कलकत्ता इतरही खेडोपाडी महिला अत्याचार लक्षात घेता महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचा तक्रार जलद गतीवर कारवाई करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी नाशिक जिल्हाधिकारी ॲडिशनल कलेक्टर भीमराज दराडे साहेब व मुख्यमंत्री सचिव सचिवालय मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन ॲडिशनल सचिन वाघ साहेब यांना निवेदन देऊन महिलांची बदनामी व छळ बलात्काराच्या कृत्य संदर्भात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले आमच्या महिला भगिनी मुली व सुरक्षित मिळावी आदरणीय दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आदरणीय माजी न्यायाधीश अशोक आव्हाड सर राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ,

डॉ अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव ,सौ रोहिणी जाधव राष्ट्रीय उपाध्यक्ष ,डॉ साहेबराव निकम राष्ट्रीय मार्गदर्शक, एड. रघुनाथ सिंग कुशवाह राष्ट्रीय सल्लागार, एड. नितीन भालेराव राज्य कायदेशीर सल्लागार, डॉ अर्चना झोटिंग राष्ट्रीय मार्गदर्शक, सौ सविता खैरनार राष्ट्रीय संपर्कप्रमुख,सौ जयश्री बस्ते राष्ट्रीय संघटक, योजना भगत राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, शरद लोखंडे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, सौ गायत्री लचके राज्य सचिव, ललिता पवार नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष, शिवाजी मोरे जिल्हा मार्गदर्शक, योगेश घोलप राज्य अध्यक्ष मीडिया विभाग, रेखा मंजुळकर कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र

.श्याम जाधव नाशिक जिल्हाध्यक्ष मीडिया विभाग, , सुभाष रौंदळ ,योगेश निकम कळवण तालुका अध्यक्ष, दादाजी देवरे सटाणा तालुकाध्यक्ष, मंजिरी पाटे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष, कविता नवाळे जिल्हा संपर्कप्रमुख, राजश्री भावसार जिल्हा सल्लागार, सुषमा बोरसे नाशिक जिल्हा मार्गदर्शक, शितल बाविस्कर नाशिक जिल्हा मार्गदर्शक, जान्हवी पाटील नाशिक जिल्हा मार्गदर्शक, बापूसाहेब ठाकरे मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष, आझाद शेख नाशिक महा.प्रमुख, प्रकाश बस्ते कळवण तालुका मीडिया विभाग प्रमुख, शेजवळ मॅडम, सुनील जगताप पत्रकार, एड. यादव ,रेखा निकम ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *