बुलडाणा /सिद्धार्थ पैठणे सि राजा मतदार संघाची चिन्हे बदलली असून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी डॉ सुनील कायंदे यांनी मतदारसंघात सातत्याने समाजकार्यात पुढाकार घेणारे डॉ सुनील कायंदे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघाचे चित्र नक्कीच बदलली व याची पसंती ही मिळत आहे. विधानसभेचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद ठेवणाऱ्या डॉ सुनील कायंदे यांनी आपला जनसंपर्क वाढवल्याने स्थानिक उमेदवारात उमेदवारांच्या गटात आता गोंधळ उडाला आहे, एकीकडे केंद्राची राज्याची स्थिती पाहता एकंदर अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल यात जर भाजपला डॉ सुनील कांयदे यांच्याकडून संधी मिळाली तर या वेळेस तोडीस तोड मतदान होऊन निवडणुकीत विजयी होण्याची पूर्वीपासूनच राजकीय नेतृत्व आणि अंगपिंड असलेले सुनील कायंदे राजकारणात उतरल्यास याचा फायदाही मतदारसंघाला होऊ शकतो, कारण गेल्या कित्येक दिवसापासून सामाजिक काम असो ही राजकीय काम असो एखाद्या पेशंटचे सुखा दुखाचे काम असो की कार्यकर्त्याला सहकार्य करण्याची भूमिका असो वेळोवेळी डॉ कायंदे यांनी आपली बाजू होईल त्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणतात ना राजकीय पटलावर स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लावाव्या लागणाऱ्या सगळी कस त्यांनी आजपर्यंत लावली आहे व याचाच मतदारसंघांना किंवा मतदारातून आनंदाचे वारे वाहत असताना मतदार व उमेदवार यांच्यात संभ्रमाची स्थिती निर्माण होणे साहजिकच आहे एकीकडे पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढणार परंतु आपण निवडणूक कोण कोणत्या मुद्द्यावर लढणार हेही मुद्दे स्पष्ट असल्याने जवळपास डॉ सुनील कायंदे यांना उमेदवारी मिळाल्यास माजी आमदार व गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले उमेदवार अगदी राष्ट्रवादी असो शिंदे गट असो की भाजप असो डॉ सुनील कायंदे यांचे पार्ड जडच राहील असे मानले जातात त्यामुळे डॉ सुनील कायंदे यांना सिंदखेडराजा मतदारसंघातून संधी मिळाल्यास खूप चांगलं काम करू व शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनीमाध्यमाशी बोलताना सांगितले
Offcanvas menu