रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सिनखेडराजा तालुका अध्यक्षपदी विठ्ठल सोनकांबळे यांची निवड

सिंदखेडराजा/ प्रतिनिधी वर्दडी बु येथील धम्म चळवळी चे कार्यकर्ते विठल सोनकांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष पदी निवड जिल्हाध्यक्ष शंकर मलवार यांनी एका बैठकीत विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत केली आहे बोद्धिसत्व डॉ बाबासाहेबांचा R.P.I.राष्ट्रीय अध्यक्ष तथा जागतिक धम्मदुत आदरणीय राजरत्न आंबेडकर यांच्या नैतृत्वात

बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शंकरजी मलवार सर ,जिल्हा प्रभारी  प्रा. सुनिलजी इंगळे सर,अंबादासजी घेवांदे सर

जिल्हा सचिव भा.बौद्ध महासभा विजयजी आंभोरे

ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ता साहेबराव मामा साळवे

देऊळगाव राजा ता.अध्यक्ष

संतोष दादा कदम,

शहर अध्यक्ष आतिष गवई

जयद्रथजी खरात सर.

विलास खरात,बाबुराव वाघमारे

बुद्ध,कबिर,शिवबा, फुले,शाहु,

युवा नेतृत्व किशोर लहाने,

कैलास सोनकांबळे,

विजय साळवे,

सरदार शहा,

मनोहर विणकर तथा

शेकडो कार्यकर्त्यात्यांच्या उपस्थिती मध्यें

राष्ट्रमाता माॅ जिजाऊ साहेब जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील

शासकिय निवास्थानी

वर्दडी बु येथील आंबेडकरी चळवळीतील योद्धा तथा राजरत्न आंबेडकर साहेबांचे खंदे समर्थक

विठ्ठल सोनकांबळे यांची रिपब्लीकन पार्टि ऑफ इंडिया.सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष पदी

निवड करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *