सिदखेड राजा/ प्रतिनिधी : तालुक्यातील विधानसभा मतदार संघा मधील समाजावर वाढते अन्याय अत्याचाराचे प्रमाण खूपच वाढत चालले असून त्यांना आळा घालण्यासाठी विधानसभा मतदार संघ सिंदखेड राजा मधील सर्व बौद्ध बांधवाने जिजामाता सभागृह पं. स. सिंदखेड राजा येथे वार गुरुवार रोजी दि, 03/10/2024रोजी ठीक वेळ, 11 वाजता सवांद बैठक आयोजित केली असून आपल्याला आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार दिवसें दिवस वाढतच असून आता आपल्या समाजातिल सर्व बाधंवाना एकत्र येण्याची गरज आहे अन्यथा आजची रात्र सुद्धा वैऱ्याची आहे सामाजिक दृष्टिकोनाच्या युगात राजकीय अभिसरणाच्या प्रक्रियेत आजही आपण कोठे आहोत या संबंधितची विचार करण्याची गरज आहे आणि आजही आपण गुलामीतच का अशी अवस्था झाली आहे आणि याची उकल करण्याच्या हेतून आपल्या सर्व तालुक्यातील समाज बांधवांची हितगुज सभा आयोजित करण्यात आली आहे म्हणून सर्वानी प्राधान्याने हजर राहावे करीता अशी समाजातील समाज बांधव म्हणून कळकळीची विनंती आहे तरी सर्व बौद्ध समाजातील सर्व संघटना व पक्षातील आजी माजी कार्यकर्त्यांनी हजर रहावं कारण हा कार्यक्रम कोणत्याही पक्षाचा नसून समाजाचा आहे कोणत्याही पक्षाचा नाही करिता सर्व, तरुण वृद्ध, बांधव तथा महिलांनी सुद्धा हजर राहावे.
