- “
https://vruttamasternews.com/buldhana-news-16/
आखेर आंबेडकरी चळवळीचा ढाण्यावाघ भाई सोमचंद्र दाभाडे काळाच्या पडद्याआड
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होते की बुलढाणा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ पॅन्थर मा सोमचंद्र भाई दाभाडे यांचे दुःखद निधन त्यांचे राहते घरी चेतना नगर सम्यक बुध्द विहार जवळ बोथा रोड सुंदरखेड येथे दिर्घ आजाराने झाले आहे त्यांचा अंत्यविधी चा कार्यक्रम दिनांक १ जून २०२४ रोज शनिवारला रात्री ठीक 8.00 वाजता त्रिशरण चौक चिखली रोड बुलढाणा सामाजीक न्याय भवन च्या बाजूला होणार आहे तरी सर्वांनी आपआपल्या परिने नातेवाईक मित्र परिवारांनी हा दु:खद संदेश द्यावा.