चिखली / प्रतिनिधी चिखली तालुक्यातील मेरा बु येथील आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व भाई सिद्धार्थ पैठने यांचे वडील वडील
लहुजी श्रावण पैठणे यांचे दिनांक 07.102024 रोजी दुःखद निधन झाले असून रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम गुरवार दिनांक 10.10.2024.सकाळी 10.30वाजता बौद्ध स्म्शान भूमी मेरा बु येथे होईल.कृपया सर्व नातेवाईक मित्र परिवार यांनी नोंद घेऊन उपस्थित राहावे ही विनंती
. शोकाकुल
सिद्धार्थ पैठणे
गजानन पैठणे
महेंद्र पैठणे