माहोरा/ आशिष मोरे तालुका मंठा येथील गायनधारक शेतकऱ्याच्या सातबारावरील पोट खराबी आल्याकारणाने शेतकऱ्यांना शासनाच्या कुठलाही लाभ मिळत नाही उदाहरणार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना बँक क्रोप लोन सौर ऊर्जा शासकीय अनुदान पिक विमा कृषी विभागामार्फत असणाऱ्या सर्व योजना पासून लाभार्थी वंचित राहत आहेत. सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनेचा लाभ व्हावा व शेतकऱ्यांची जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करावी यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून शेतकऱ्यामार्फत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव तालुका, जालना जिल्हा महासचिव किशोर त्रिभुवन ,सचिव आशिष मोरे भगवान मोरे, देविदास मोरे, गोकुळ मोरे ,विष्णू मोरे ,भीमराव मोरे, हिम्मत मोरे दत्तराव मोरे ,विठ्ठल मोरे ,भगवान प्रधान, शिवाजी रिठाड मधूकर मोरे, जिजाबाई मोरे,
