देऊळगावंराजा राजू भालेराव दि . 26 जानेवारी निमगाव गुर जि.प शाळेमध्ये साजरी करण्यात आली सर्व प्रथम शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली व शाळेमध्ये झेडां वंदनाचा कार्यक्रम पार पाडला या मध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ . वंदना अरुण जायभाये यांच्या हस्ते झेडां फडकवण्यात आला आणी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करुण ध्वजाला सलामी देण्यात आली आणि या कार्यक्रमाचे रूपातंर सा संस्कृत कार्यक्रमात झाले यावेळी शाळेतील मुला मुलीचा मराठी हिन्दी गितावर या चिमुकल्यांचे नृत्य पार पडले या मध्ये ग्रांप सरपंच त्यांचे सर्व सहकारी तसेच शाळा व्यवस्थापण समीती त्यांचे सर्व सहकारी आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका व विशेष म्हणजे गावातील समस्थ गावकरी मंडळी व महिला मंडळ या कार्यक्रमाला अवर्जुन हजर होते व शेवटी सेवा समाप्ती चा कार्यक्रम पार पडला आल्या 58 वर्षाच्या कारकिर्दीत ज्ञानदानाच काम करुण शेकडो विद्यार्थी घडवले आसे उच्च श्रेनीय मुख्यध्यापक श्री . विठोबा श्रीपत चित्ते सर यांचा गावकरी व शिक्षक वृद्ध यांच्या तर्फ शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला या संमारंभानंतर आभार सोनुने सर यानी मानुन कार्यक्रम समाप्त झाला ह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांना व विद्यार्थाना खुप मेहणत घ्यावी लागली ऐवढे मात्र खरे
