नंदिनी कॉम्पुटर येथे फार्मर आयडी कॅप मेळावा नायब तहसिलदार वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न

सिंदखेड राजा / प्रतिनिधी आज नंदिनी कॉम्पुटर सिंदखेड राजा येथे आदरणीय वराडे नायब तहसीलदार सिंदखेड राजा यांच्या मार्गदर्शनाखाली AGRI -STACK किसान ओळखपत्र बनविण्याचा कम्प घेण्यात आला या वेळी उपस्थित मंडळ अधिकारी सुनील टेकाळे , तलाठी राहुल देशमुख सर , मा.नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते कैलाश मेहेत्रे, संजय आटोळे, राजू भाऊ जाधव, जनार्धन झोरे, मनोज देशमुख ,संतोष इंगोले, शरद दराडे , गजानन मेहेत्रे , नंदिनी कॉम्पुटर चे संचालक श्री प्रकाश सोनुने यांच्या सह शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *