वाघाळा/ योगेश काकड वाघाळा येथे शिवाजी महाराज यांची मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज उत्साहात समिती यांच्याकडून सायंकाळी मिरवणुकीच आयोजन करण्यात आले शिवजयंती निमित्त गावातून टाळाच्या मृदंगांच्या गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली गावातील सर्व वारकरी तथा गावातील नागरिक मिरवणुकी सहभागी झाले गावात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते तसेच मिरवणूक शांततेत पार पडली गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने गावतुन मिरवणूक शांततेत संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु वायाळ गावचे सरपंच विष्णु काकड उपसरपंच सखाराम माळेकर नंदु सोळंके कैलास घुगे गणेश माळेकर मयुर वायाळ भागवत सोनुने डिगाबर सोनुने श्रीकांत सोनुने भगवान शेळके प्रविण शिराळे समाधान काकड कैलास सोनुने दिनेश माळेकर धनंजय राठोड तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य वाघाळ प्रतिनिधी योगेश काकड सुध्दा उपस्थित होते
