https://vruttamasternews.com/buldhana-news-27/
भाई सुनील इंगळे यांच्या नेतृत्वात नेघाला निषेध मोर्चा
उद्या बीबी व किनगाव जट्टू येथे बंदची हाक
सविस्तर वृत्त असे की नाशिक पंचवटी परिसरात निनावी पत्रक तयार करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न एका समाजकंटकाने केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामधील बिबी येथील सामाजिक कार्यकर्ते भाई सुनील इंगळे यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बस स्टँड मार्गे बीबी पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा नेण्यात आला यावेळी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नाशिक पंचवटी मध्ये परिसरातील युवकाला त्वरित अटक करून कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली त्या निषेधार्थ उद्या दिनांक 23 जून 2024 रोजी बीबी व किनगाव जट्टू येथे बंदची हाक पुकारण्यात आली आहे .यावेळी बिबी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री.संदीप पाटील यांना नेवदन देले. या वेळी . भाई सुनील इंगळे. संतोष हिवाळे. सय्यद वाजिद. सचिन मुळे. सचिन लांडगे. रोशन इंगळे .अप्पू भाई. उमेश इंगळे. प्रशांत इंगळे. सागर हिवाळे. भीमराव इंगळे. आदित्य इंगळे. विशाल इंगळे. विनोद इंगळे. रवींद्र हिवाळे सह समाज बांधव उपस्थित होते