सिंदखेड राजा / अक्षय उबाळे जुनी पेन्शन हक्क संघटना महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरद येथे कार्यरत असलेले स्वभावाने दिलदार व शाळेमध्ये अतिशय कोणत्याही कार्यक्रमात अग्रेसर असणारे आमचे मित्र शरद नागरे सर यांना वाढदिवसाच्या शाळेमध्ये जाऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दराडे सर.व गावातील प्रतिष्ठित नागरिक नरहरी डोईफोडे साहेब,विठ्ठल बोडखे साहेब,अशोकराव डोईफोडे,गजाननराव जाधव,अक्षय उबाळे आणि शिवाजी घोडके यांनी शाळेमध्ये जाऊन नागरे सर यांची भेट घेऊन शाल व श्रीफळ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
