बिबी / भागवत आटोळे लोणार पंचायत समिती अंतर्गत येत असणाऱ्या सरस्वती गावामध्ये नुकतेच पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रामुख्याने सरपंच ज्ञानेश्वर कडाले विवेक कडू कड ग्रा गु अभियंता राहुल पटेल व पंचायत समिती संबंधित अधिकारी व गावातील नागरिक प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते व तसेच मुख्यमंत्र्याच्या शंभर दिवसीय कार्यक्रमांतर्गत 31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांचे बांधकाम सुरू करून घरकुलाची कामे पूर्णत्वास न्या वे असे आव्हान लोणार पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी केले
