वाघाळा/ योगेश काकड सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा येथे मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली गावातुन भवे अशी मिरवणूक काढण्यात आली भगवान नगर येथे सेवालाल मदीरा जवळ महाप्रसाद शिरा वाटप करण्यात आला याप्रसंगी रवी राठोड सोपनील राठोड दसरत राठोड प्रविण राठोड विशाल सोनुने गावातुन भवे अशी मिरवणुक काढण्यात आली गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच विष्णु काकड उपसरपंच सखाराम माळेकर नंदु सोळंके विकास शिराळे वैभव सोनुने देवानंद माळेकर वैभव माळेकर दत्ता शिराळे कुडलीक राठोड विठ्ठल वायाळ समाधान गिते युवराज वायाळ पत्रकार योगेश काकड मिरवणुक शांततीत पार पडली
