सिंदखेड राजा/ रामदास कहाळे आज दिनांक 08/04/2025 रोजी ठीक 05:00 Pm वा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंती निमित्य भव्य दिव्य जयंती उत्कृष्ठ पद्धतीने साजरी करण्याबाबत तसेच प्रत्येकांच्या संकल्पना मांडण्यासाठी शासकीय विश्रामगृह मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, त्यासाठी सिंदखेड राजा मतदारसंघातील सर्व समाजबांधव, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवशंभू भक्तांनी आवर्जून उपस्थित राहवे असे आवाहन अखिल भारतीय छावा संघटने च्या वतीने अशोक राजे जाधव (जिल्हाध्यक्ष)यांनी केले आहे.*
