https://vruttamasternews.com/buldhana-news-36/
कोणड खुर्द बस स्थानक बनले तळीरामांचा अड्डा
चिखली /सिद्धार्थ पैठणे
तालुक्यातील जाफराबाद चिखली तालुक्याच्या सरद्देवर असलेल्या कोणड खुर्द येथील बसस्थानक काळाची परिस्थिती सध्या व्यवस्थित असली तरी दररोज शेकडो प्रवासी येथून ये जाय करतात परंतु बस स्थानक गावात असल्याने त्याची स्थिती तरी चांगली असली तरी काही तळी रामानी मात्र अंधाराचा फायदा घेऊन येथेच दारू पिणे व दारूच्या भरलेल्या बाटल्या येथेच टाकणे हे कितपत योग्य आहे येथे येणारे अबालवृद्ध महिला मुली व जे जेष्ठ नागरिक बसतात त्यांना याविषयी नाहक त्रास होत आहे तरी गावकऱ्यांना विनंती आहे की आपण या तळी रामांना योग्य माहिती किंवा सूचना देऊन त्यांचा हा अड्डा बंद करावा. अशी मागणी बस स्थानकात बसणाऱ्या सामान्य जनतेकडून होत आहे त्यातच बस स्थानकात साचणारे पाणी असेल किंवा भिंतीवर दुखण्याचा प्रकार असेल हा बसणाऱ्या प्रवाशांना किंवा वाटतो आणि यावर ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष द्यावे व याची एवढी डागडूजी करावी अशी मागणी बसलेल्या काही प्रवासाकडून होत आहे यामध्ये सामान्य हे नाहीतर आरोग्याचा प्रश्न आहे उद्भवू शकतो म्हणून सामान्य जनतेच्या हितासाठी एवढे कार्य करावे याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे