https://vruttamasternews.com/buldhana-news-614-2/
देशी दारू ची अवैध विक्री करणारा बारलींगा येथे रंगे हात पकडला
महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 e नुसार कारवाई
सिंदखेड राजा/ प्रतिनिधी
तालुक्यातील बा या गावात अवैध देशी दारू ची सर्रास विक्री होत असून या देशी दारू ची विक्री बंड व्हावी यासाठी तंटा मुक्त समिती अध्यक्ष राजू नागरे यांनी अंढेरा पोलीस स्टेशन ला दिली होती परंतु सदर पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी कुठलीच कार्यवाही करत नसल्याने तंटा मुक्त अध्यक्ष राजू नागरे यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अवैध देशी दारू विक्री होत असल्याची माहिती दिली असता या पथकाने सापळा रचून बारलींगा येथील
आरोपी अतुल दिनकर भुसारी वय-35 वर्ष रा. बारलिंगा,तासिंदखेड.राजा,जि बुलढाणा
या आरोपीच्या राहते घरीजप्त मुद्देमाल-देशी दारू 8.64 लीटर मुद्देमाल किंमत- 3360/- असा माल पकडली यावेळी पथकात अLधिकारी श्री रा ने रोकडे, निरीक्षक, रा.उ.शु.चिखली,श्री एस बी रोटे, दुय्यम निरीक्षक, रा उ शु, श्री जी व्ही पहाडे, अमोल तिवाने , संजू जाधव आदी नी अवैध देशी दारू पकडल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील अवैध देशी दारू कायमची बंद व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून तंटा मुक्त समिती अध्यक्ष राजू नागरे यांच्या धाडसाचे गावात कौतुक होत आहे