https://vruttamasternews.com/buldhana-news-648-2/
बेवारस जनावराना मिळणार निवारा. गौ रक्षक सेना प्रदेश संघटन मंत्री प्रभाकर डोईफोडे यांचा निर्धार
आज असोला जहागीर येथे गौ शाळा गौ माता, गाय, बैल,गावातील सुटलेले जनावरे यांच्यासाठी संरक्षना साठी गौ शाळा तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी आज असोला जहागीर येथे इ क्लास च्या जागा निश्चित करण्यासाठी पाहणी केली लवकरच शेड आणि कपाउंड ची वेवस्था करून महाराष्ट्र मधील सर्व जिल्यातील जनावरे या गौ शाळेत आण्यासाठी गौ रक्षक सेना महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री प्रभाकर डोईफोडे व महिला मोर्चा संयोजक तारामती ताई जायभाये यांनी पाहणी केली. सोबत संस्था सदस्य सतीश मुंढे सदस्य समाधान मांटे सदस्य वैभव मांटे, सचिव करण डोईफोडे सदस्य प्रकाश डोईफोडे उपस्थित होते लवकरच गोशाळा उभारणी सुरु. सर्वांनी सहकार्य करावे.आजू बाजूच्या गावातील शेतकरी बांधवानी आपल्या गोवंश गाय, बैल, कत्तली साठी न देता आम्हाला कळवा आम्ही आपल्याकडून गौ शाळेत नेऊन मरेपर्यंत सांभाळ करू. असे
महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री.
मा. श्री.प्रभाकर डोईफोडे
तारामती जायभाये…
महाराष्ट्र संयोजक महिला मोर्चा यांनी माहिती दिली.
संघटन मंत्री महाराष्ट्र प्रदेश गौ रक्षक सेना संचालित दिल्ली.