https://vruttamasternews.com/buldhana-news-79/
जिजाऊ हॉस्पिटल च्या वतीने भव्य मोफत अस्थिरोग व सर्जरी भाग निदान शिबिरा चे आयोजन
सिंदखेड राजा /प्रतिनिधी
डॉ युवराज म्हस्के यांचे जिजाऊ हॉस्पिटल सिंदखेराजा द्वारा आयोजित भव्य मोफत अस्थिरोग व सर्जरी विभाग निदान शिबिराचे आयोजन दिनांक 26 ऑगस्ट सकाळी 2024 10 ते 2 पर्यंत शिबिराचे ठिकाण जिजाऊ हॉस्पिटल , मेहकर रोड सिंदखेडराजा .येथे करण्यात आले आहे
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर
डॉ प्रविण सोनुने
एम बी बी एस m.s artho
अस्थिरोग तज्ज्ञ हाडाचे डॉक्टर
अविनाश सुरुशे एम बी बी एस m.s.DNB general surgery
उपचार व निदान
फ्रैक्चर – त्यावर गरजेनुसार प्लास्टर किंवा शस्त्रक्रिया
कृत्रिम सांधेरोपण (जॉईंट रिप्लेसमेंट)
मानेतील व कमरेतील गॅप व त्यावरील उपचार
सर्व प्रकारच्या मणक्याचे आजार व त्यावर उपचार
दुर्बीण द्वारे गुडघ्याच्या व खांद्याच्या शस्त्रक्रिया
लहान मुलाच्या हाडाच्या दोषावरील निदान व उपचार
वेडे वाकडे व न जुळलेल्या हाडांची शस्त्रक्रिया
संधिवात सांधेदुखी टाच दुखी कंबर दुखी गुडघेदुखी खांदे दुखी निदान व उपचार
________________
डॉ अविनाश सुरुशे एम बी बी एस m.s.DNB general surgery
तोंडावरील छातीवरील गाठी
पोटामधील गाठी
दुर्बीण द्वारे अपेंडिक्स आणि पित्ताशयाची शस्त्रक्रिया
हर्निया व आतड्याचे आजार
मुळव्याध फिशर भगंदर इत्यादी वर उपचार
मुतखड्यावरील निदान व उपचार
अंडकोषावरील सूज
लहान मुलांच्या हर्नियाचे ऑपरेशन
अंगावरील कसल्याही गाठीचे निदान आणि उपचार
आदी उपचार या मोफत रोग निदान शिबिरात होणार आहे तरी परिसरातील रुगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ युवराज म्हस्के यांचे जिजाऊ हॉस्पिटल च्या वतीने करण्यात आले आहे