.
https://vruttamasternews.com/buldhana-news-819-2/
गट विकास अधिकारी यांच्या लेखी आस्वासना नंतर उपोषण सोडुन एक वर्ष लोटले तरी ना दोषींवर केणती ठोस कारवाई नाही
प्रतीनिधी राजु भालेराव
आस्वासन पूर्ण केले नाही म्हणून रा.स.पा.जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे यांनी दिले गट विकास अधिकारी देऊळगाव राजा यांना निवेदन.
तत्कालीन ग्रामसेवक लक्ष्मण पऱ्हाड यांनी त्यांच्या काळात असोला जहागीर ग्रामपंचायत मधील शासकीय कागत पत्रा मध्ये खाडा तोड करून तहसील ने दिलेले जाग्यावर सरकार असे लिहून शासनाच्या सर्व योजने पासून आतापर्यंत वंचित ठेवले,प्रभाकर डोईफोडे यांनी गावातील लोकांनी 1981 च्या भरलेल्या पावत्या च्या व काही 1994 व 1995 व 2002 व 2004 काही 2008 काही 2010 काही 2011 व 2014 चे पुरावे स्वतः गावातील नागरिकां कडून जमा करून,गट विकास अधिकारी यांना पत्र वेव्हार केले ग्रामपंचायत ला विचारणा केली कार्यरत सचिव सवडे मॅडम यांना वारंवार विचारणा करून सुद्धा मॅडम समाधान कारक उत्तरे भेटत नसल्याने डोईफोडे साहेब यांनी ऑक्टोबर मध्ये पंचायत समिती देऊळगाव राजा येथे उपोषण केले, 3 दिवशीय उपोषणा नंतर गट विकास अधिकारी यांनी लेखी दिले कि चोकशी करण्यासाठी काही वेळ दया, समिती नेमली, समिती नेमून 6 महीने झाले तरी समिती मधीन आपसात माहिती नव्हते काय करायचे मी वारंवार प्रत्येक महिन्याला ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सचिव यांना विचारले असता त्यांनी आतापर्यंत उडवा उडवी केली, एवढ्या दिवसात कधीच ग्रामपंचायत ला मिटिंग करून मला सरकार संबंधित कोणतीच माहिती दिलीच कमी कमी तीन महिने मी सरकार काढण्यात संबंधित ठराव मागतला परंतु ते देण्यास ग्रामपंचायत व सचिव दिलाच नाही, उलट मला ठराव पंचायत समिती मध्ये देतो असे सांगत व पंचायत समिती मध्ये गेल्यावर bdo यांनी सांगितल्या नंतर ही सवडे यांनी ठराव दिलाच नाही, गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत अंतर्गत समिती नेमण्याचे पत्र देऊनही मॅडम ने त्यावर कुठलीही मिटिंग किंवा प्रोसेस केली नाही. तत्कालीन ग्रामसेवक यांच्याकडून अर्धवट दप्तर घेऊन ते ग्रामपंचायत मिटिंग मध्ये कळवले नाही किंवा ग्राम सभेत त्याचा उल्लेख केला नाही, ग्रामपंचायत ला न ठेवता स्वतःकडे ठेवल्याचे त्यांनी गट विकास अधिकारी सर्व सदस्य समस्य सांगितले bdo यांनी तत्कालीन ग्रामसेवक यांनी दिलेले दप्तरं ग्रामपंचायत ला ठेवा सांगितल्या नंतर ही कायद्या मोडत स्वतः जवळ ठेवले असल्यामुळे अजून किती या गरीब लोकांचे योजने पासून दूर ठेऊन नुकसान करणार आहे असा प्रश्न डोईफोडे साहेब यांना पडला,त्यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक यांनी त्यांच्याकडील प्लॉट वाटप याद्या 1980 चा नकाशा व दोन उतारे दिले, हे कागत पत्रे खरे आहे कि खोटे हे गट विकास अधिकारी यांनी पाहण्याची गरज होती परंतु त्यांनी त्याची शहानिशा न करता त्यांनी त्यांच्याच पत्राच्या अनुषंगाने अहवाल ग्रामसेवक यांना पुढील सरकार काढण्यासाठी दिला परंतु त्यावरही पुढे काहीच झाले नाही कारण त्यात तत्कालीन ग्रामसेवक यांनी कार्यरत ग्रामसेवक यांच्या कडे कडे काही खरे काही खोटे असे पुरावे दिलेले असल्यामुळे कार्यरत ग्रामसेवक यांनी कामात कसूर करत असून त्यांनी यामध्ये निष्काळजी पणा केलेला आहे. गट विकास अधिकारी यांनी त्यांच्यावर व ग्रामपंचायत व आदेश करून सुद्धा शासकीय काम कमी आणि या कालावधी मध्ये न काम करता पयसे काढण्याचे काम सचिव व ग्रामपंचायत यांनी केले असल्यामुळे 28 /08/2024 रोजी उपोषन करत असल्याचे निवेदन दिले आहे, या वेळी लेखी स्वरूपात लेखी नाही कारवाई चे आदेश घेतल्यानंतरच उपोषण सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.