देऊळगाव राजा/ राजु भालेराव प्रभाकर डोईफोडे यां यानी असो जहागीर येथे आमरण उपोषण सुरु केले आहे.तत्कालीन ग्रामसेवक लक्षिमन पऱ्हाड यांच्यावर फोजदारी गुन्हा दाखल करा व कार्यरत ग्रामसेवक यांनी कामात निष्काळजी पणा करून दप्तर स्वतःकडे ठेऊन ग्रामपंचायत ला ना जमा करताच स्वतःकडे ठेऊन सरकार काढण्यासाठी कोतीही कारवाई केली नाही कामात कसूर व निष्काळजी केल्या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करा तत्कालीन ग्रामसेवक यांनी उतारा 8 वर मालक असताना कोणताही आदेश नस्ताना सरकार लिहिले कसे कारवाई करून, 8 अ वरील सरकार काढण्यासाठी 10/ऑक्टोबर /2023 रोजी उपोषण केले होते,परंतु गटविकास अधिकारी यांनी दोन ते तीन महिन्यात समिती नेमून सरकार काढू असे आस्वासन दिल्या नंतर उपोषण सोडले होते, परंतु एक वर्षा चा कालावधी झाला तरी कारवाई नाही व 8 अ वरील सरकार काढण्याचा विषय मार्गी न लागल्याने आज परत आमरण उपोषण सुरु केले असून,तत्कालीन व कार्यरत ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करून 8 अ वरील सरकार काढून स्वतः मालक असे 8अउतारे देण्यात येतील तेव्हाच उपोषण सोडणार असल्याचे उपोषण कर्ते रासपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे यांनी कळविले आहे.
Offcanvas menu