देऊळगाव राजा / राजु भालेराव असोला जहागीर येथील 8 अ उताऱ्यावर लागलेले सरकार नाव काढण्यासाठी 1 वर्ष्यानंतर 28/8/2024 रोजी असोला जहागीर जिल्हा परिषद शाळे समोर आमरण उपोषण सुरु केले होते अखेर 5 व्या दिवशी 29/8/2024 रोजीच्या गटविकास अधिकारी यांच्या आदेश पत्रानुसार 3/9/2024 रोजी विशेष ग्रामसभा घेण्याचे ठरले असून 7 दिवसांच्या हरकती नोंदविण्यात आल्या नंतर 15/9/2024 पर्यंत 8 अ उतरावरील सरकार नाव काढणार असल्याचे गटविकास अधिकारी देऊळगाव राजा पंचायत समिती, ग्राम पंचायत, सचिव,यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर उपोषण सोडण्यात आले सोबत सर्व गावकरी मंडळी
Offcanvas menu