https://vruttamasternews.com/matrutirth-buldhana-news-597-2/
स्वराज्य संकल्पक राजे लखुजी जाधवराव यांची पुण्यतिथी दिनांक 25 जुलै 2024 रोजी गुरुवारला करण्याचे योजिले आहे यावेळी समाधी महापूजनास उपस्थित राहावे असे आवाहन राजे जाधव वंशज परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे समाधी महापूजा सकाळी ठीक 8.00 वाजता नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा 8.30 ते 10.30 वाजता याप्रसंगी पुण्यतिथी निमित्त ह. भ. प. सतीश महाराज बनकर आळंदी देवाची पाचनवडगावकर यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम श्री रामेश्वर मंदिर सिंदखेडराजा सकाळी 11 ते 12.30 वाजेपर्यंत होईल तरी श्रवण सुखाचा हरी कीर्तन व महाप्रसाद दुपारी 12.30 ते 2 वाजता यावेळी प्रमुख उपस्थिती ना. प्रतापराव जाधव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे माजी मंत्री तथा आमदार डॉ. शशिकांत खेडेकर माजी आमदार या राजे लखुजी जाधवराव यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उपस्थित राहावे असे आवाहन यदु कुलभूषण प्रतिष्ठान सिंदखेडराजा तथा समस्त वंशज राजे लखुजी जाधवराव यांच्यावतीने करण्यात आले आहे