Nanded news मिलिंद पटेकर /प्रतिनिधी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक तात्काळ रद्द करण्यात यावे.

 

 

https://vruttamasternews.com/nanded-news/शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक तात्काळ रद्द करण्यात यावे.

रीपब्लिकन विद्यार्थी सेना नांदेड यांची मागणी

मिलींद पटेकर वृत्त मास्टर  न्यूज नेटवर्क

देशाची आजच्या सरकारच्या काळातील परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपात दिसुन येतं आहे, सामान्य जनतेपासुन प्रस्थापित लोकांपर्यंत डोक्यावर ओझं असल्यागत या मोदी सरकारच्या काळात घडत आहे आजची परिस्थिती पाहत असतात शालेय शिक्षणात सुध्दा मोदी सरकारने मनुस्मृती अभ्यासनात यावी म्हणुन पावलं उचल्यासाठी प्रयत्न चालु केले आहेत अशा परिस्थितीत आपण आजही झोपेच्या सोंगात गुरफटलो आहोत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमा नंतर संविधानाचे या सरकारच्या काळात अवमान जनक प्रक्रिया आपल्या डोळ्याने पाहत आहोत तरीही शांततेत आहोत महामानवाने संविधानाच्या अनुषंगाने प्रणाली राबविण्याची असल्यास या सरकारच्या निर्णया विरुद्ध पावलं उचलणे काळाची गरज आहे,याच पध्दतीने मोदी सरकारने संविधानाच्या अवमान जनक प्रक्रिया नुसार उचललेल्या/राबविलेल्या निर्णया विरुद्ध रिपब्लिकन विद्यार्थी सेना नांदेड च्या माध्यमातुन मा.मुख्यमंत्री,मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना इमेल च्या माध्यमातुन वरील निर्णयाच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *