बुलडाणा जिल्हा रिपाई आठवले गटाच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदी बाबासाहेब जाधव,घाटाखीलील जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब सरदार तर घाटावरील जिल्हाध्यक्षपदी इंजिनियर शरद
बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाची जिल्हा बैठक न्यु बालाजी हॅाटेल जालणा रोड देऊळगाव राजा येथे दि. १ डिसेंबर २०२४ रोज रविवारला संपन्न झाली या जिल्हा बैठकीचे […]
गेल्या वर्षीचा राहिलेला पिकविमा तात्काळ द्या…अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल – तुपकर
बुलढाणा /राजू भालेराव गेल्या वर्षीच्या पिकविम्यापासून वंचित असलेल्या पात्र-अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा द्या, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेते संस्थापक अध्यक्ष रविकांतभाऊ तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह […]
विकासाच्या नावावर जो ढोल वाजवला तो फक्त कागदावरच दिसतोय – शिवसेनाआमदार सिद्धार्थ खरात
मेहकर /प्रतिनिधी येथील शासकीय विश्रामगृह येथे दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी मेहकर मतदार संघाचे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलजिवन मिशन, […]
रिपब्लिकन आठवले गटाला महायुतीच्या सरकार मध्ये एक मंत्री व आश्वासना प्रमाणे महामंडळाचे अध्यक्ष पद द्यावे- बाबासाहेब जाधव
बुलडाणा,(प्रतिनिधी)-देशात लोकसभेच्या व राज्यात विधान सभेच्या निवडणूका झाल्या पण भाजपचा जूना मित्र असलेला रिपाई आठवले गटाला एकही जागेवर उमेव्दारी दिली नाही त्यामुळे संपूर्ण रिपाई कार्यकर्ते नाराज होते पण मित्रत्व जपण्यासाठी […]
मोताळ्याचे सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला
बुलढाणा/प्रतिनिधी मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर थोड्या वेळापूर्वी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तालखेड आणि तालखेड फाट्याच्या मध्ये हा हल्ला झाला. हल्लेखोर तोंडावर रूमाल […]
आझाद समाज पार्टीच्या वतीने मेहकर मतदार संघात संदीप भाऊ खिल्लारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बुलढाणा सचिन खंडारे मेहकर मतदार संघामध्ये अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे काही पक्षातील उमेदवारांनी तर काही अपक्ष उमेदवारांनी आपले […]
सिंदखेड राजा मतदार संघात महायुतीचा घोळ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे दोन उमेदवार
सिंदखेडराजा/ प्रतिनिधी सिंदखेड राजा मतदार संघात आज अर्ज भरण्याच्या शेवट च्या शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी अर्ज भरण्यासाठी महायुतीच्या मतदारसंघातील कार्यकर्त्याची प्रचंड रैली ची तयारी सुरू […]
खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या कडून बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांच्यावर कौतुकाची थाप
बुलढाणा/ प्रतिनिधी धुळे येथे दि. 21 ऑक्टोंबर 2024 ला संपन्न झालेल्या आझाद समाज पार्टी (कांशीराम) च्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. आनंदजी लोंढे यांच्या मार्गदर्शना अंतर्गत युवकांचे प्रेरणास्थान, बहुजन नायक, संघर्ष […]
बुलडाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन (प्रमुख) डॅा.कैलास झिने यांचा बाबासाहेब जाधव, शशिकांत जाधव यांनी केला सत्कार
बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पत्रकार बाबासाहेब जाधव व शासकीय निवासी आश्रमशाळा वळती तालुका चिखलीचे मुख्यध्यापक शशिकांत जाधव यांनी नव्यानेच बुलडाणा येथे सुरू झालेल्या शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन (प्रमुख) […]