संभाजीनगर /प्रतिनिधी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर राज्य सरकारचे जोरदार आंदोलन करण्यात आले. मा. मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या झालेल्या हत्ते मुळे या संपूर्ण महाराष्ट्र ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल जोरदार असे निदर्शने करण्यात आली या सरकारचं करायचं काय खाली मुंडके वर पाय, या खोके सरकारचे करायचं काय, निष्क्रिय गृहमंत्री यांचं करायचं काय, निष्क्रिय शिंदे व फडणवीस सरकार यांनी राजीनामा द्या अशा अनेक प्रकारच्या घोषणा देऊन जोरदार आंदोलन करण्यात आले…
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सरपोद्दीन ख्वाजा, शहर कार्याध्यक्ष अभिषेक भैया देशमुख, युवक शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश सचिव आशिष पवार, कार्याध्यक्ष फारुख शेख, प्रकाश इंगळे, इस्माईल राजा, तुषार आहेर, अन्वर नवाब, अश्फाक खान, सादिक शेख, आतिश खरात, इरफान पठाण, चेतन कोल्हे, वसीम मणियार, शोएब पटेल, गौतम कांबळे, सुभान सय्यद, मनोज पवार, अभिषेक पवार, सुभाष जाधव, अमोल जाधव, अमोल धांद्रे, भूषण पाटील, तारेख पठाण, सुभाष चव्हाण, यावेळी अनेक पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
…