यवतमाळ/ प्रतिनिधी अनुसुचीत जमाती पैकी कोलाम समाज हा आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असुन देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष होत असताना कोलाम समाज हा अन्न, वस्त्र, निवारा, याच चिंतेत गुरफटलेला आहे जगण्यासाठी कायमस्वरूपी साधा नसल्यामुळे त्यांनी महसूल व वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण करुन परिवाराचा उदरनिर्वाह भगवितायात परंतू ते साधन सुद्धा वन विभागाकडून निशकासित होण्याच्या मार्गावर असल्यामुळे मी 26 जानेवारी रोजी आत्मधन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता परंतू कोलाम समाजाच्या विविध संघटना नी एक निष्ठेने पाठपुरावा केल्यामुळे आज जिल्ह्यात कोलाम समाजाची प्रशासकीय बैठक होत असल्याचा आनंद व्यक्त अश्याच पद्धतीने आदिवासी के तीन कप्तान गोंड कोलाम ऑर प्रधान हा परिवर्तनाचा विचार घेवुन कोलाम समाजाने एकत्र येणे काळाची गरज असल्याचे मत इंदिरा बोंदारेयांनी व्यक्त केलं
